काही नाते रक्ताच्या पलीकडले ...!
भाऊबीज
काही नाते रक्ताच्या पलीकडले ...!
साधारण दीड वर्षांपूर्वी मला Facebook community learning lab -Asia Pacific जॉइनिंग चा mail आला. हा ग्रुप होता ग्लोबल ऍडमिन्स चा . एकत्र ग्लोबल ऍडमिन्स Facebook features चे आणि त्यामधील bugs बदल discussion करत . आणि बऱ्याच नवीन गोष्टी नव्याने शिकायला मिळत.
नवीन नवीन गोष्टी शिकताना आणि दुसऱ्या ऍडमिन्स च्या experience वरून बरेच जण एकमेकांना रिस्पॉन्स देत होते.
(तिकडे understanding जास्त आहे आणि ego कमी आहे.. आवडली कीं लगेच bravo.. excellent.. love like ईमोजी चा पाऊस पडतो आणि अजून उत्साह वाढतो... असो )
मागच्या 2 ऑक्टोबर ला first Facebook summit ची announcement झाली.. आणि आपल्या आणि त्यांच्या वेळेत बरीच तफावत असते (5 hours ) पहिले खूप confusion व्हायचे..
मला एकदा timing चे खूप confusion झाले म्हूणन मी सनी sk याला msg केला exact time काय आहे आणि बऱ्याच technical words माझ्यासाठी नवीन होते.त्या पण विचारल्या.
अगदी सहज पणे त्याने मला टाईमिंग्स चे confusion दूर केले. मी जेव्हा thank you म्हणाले तेव्हा मला म्हणाला..'आप मुझसे बडी लगती हो तो क्या मै आपको "दी " बुला सकता हू...?'
मला खूप आश्चर्य वाटले कीं इतक्या सहजपने त्याने लगेच आपल्याला मोठी बहीण समजून मदत केली.. आणि त्या दिवसापासून आज पर्यंत पूर्ण टाइम... " दि ये.. करलो.. दी वो आपका हो जायेगा..!" ग्रुप page इन्स्टा सगळीकडे help केली. बॅकअप community टेलिग्राम ग्रुप वर पण त्याने security आणि welcome पोस्ट generate करून दिली.
बरेच creative आणि बरेच माझे व्हिडिओ बनवून दिले.
लहान भावासारखे प्रत्येक ठिकाणी सपोर्ट केला. प्रत्येक महत्वाच्या event मध्ये टॅग केला, कीं माझ्याकडून ती miss नाही झाली पाहिजे.
नाती हे फक्त रक्ताची नसतात. परके लोक पण सख्यासारखी जीव लावतात.
ज्याची भाषा एक नाही... संस्कृती एक नाही... किंवा प्रांत ही एक नाही पण जीव लावलास एका लहानभावाचा.
आज पण न चुकता सकळ सकाळी msg केला
happy bhaidhooj di.
सनी तुला तूझ्या भावी आयुष्यासाठी अनेक शुभाशीर्वाद.
तुझीच मोठी बहीण
Amazing. True bonding of brother sister
ReplyDelete