Posts

Showing posts from November, 2021

Live... Live... Live

Image
बऱ्याच आपल्या ग्रुप मधील मैत्रिणी असंख्य वेळा live गेल्या असतील.     last year पर्यंत आम्ही प्रत्येकीला Live जा आणि प्रोमोशन करा किंवा माहिती पूर्ण इन्फॉर्मशन द्या असे मागे लागत होतो.  त्यामुळेच आम्ही MLA -health हे section चालू केले त्यानंतर education section चालू केले. हेतू एकच होता. कीं ग्रुप ची  engagement वाढवी , मेंबर्स चा कॉन्फिडन्स वाढावा. आता live चे फायदे किती आहेत हे जरी तुम्हा  सगळ्यांना माहित असले तरी .. ऍडमिन टीम नजरेतून काय Live चे महत्व काय आहे किंवा त्याला effective कसा असतो. नक्की वाचा आणि आवडल्यास इम्पलमेंट करण्याचा प्रयत्न करा.   Live चे बुकिंग च्या टाईमिंग मध्ये खूप मेंबर्स particular असतात.. असायला पण पाहिजे..  पण जेव्हा तुम्ही announce किंवा creative पोस्ट टाकता.. तेव्हा मेंबर्स तुम्ही Live येण्याची वाट पाहायला हवं... का वाट बघतील..?   काय strategy करायला पाहिजे...?  महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन या फेसबुक ग्रुप मध्ये live चे स्लॉट तुमच्या availability वर तुम्ह...

मूड change करण्याची फास्ट उपाय.

Image
 मूड  change करण्याची  फास्ट उपाय. बऱ्याच वेळेस काहीही कारण  नसताना  आपला मूड  डाउन असते. कधी  कधी  एकदम फालतू कारणामुळे मूड  upset असतो... कधी  कधी  सतत  च्या कामामुळे मूड  येत नसतो.. कधी  कधी  झोप झालेली नसते  त्यामुळे मूड  खराब  असतो .. काही काम झाले नाही म्हणून मूड  खराब  होतो आणि पुढचे  काम लटकून राहतात. कधी  कधी ..50 लाईक्स असते आणि एक dislike आला म्हणून मूड खराब  होते (हा.. हा... हा..) असे होऊ शकते  कधी  कधी.... सांगण्याचे तात्पर्य काय कीं मूड  कोणत्याही कारणाने खराब  होऊ शकतो  आणि मग  पुढच्या कामावर किंवा मीटिंग  वर  परिणाम होऊ शकतो. तर  पटकन  मूड  ठीक  करण्यासाठी  सगळ्यात सोपा मार्ग.. तुमच्या फोन  च्या गॅलरी  मध्ये दहा  तुमचे  दहा favourite गाणे store करून  ठेवा.. कीं ज्यांला range ची  गरज  नसावी. कंमेंट  मध्ये तुमच्या सगळ्यात favourite गाण्याची list टाका. कोणत्...

काही नाते रक्ताच्या पलीकडले ...!

Image
  भाऊबीज काही नाते रक्ताच्या पलीकडले ...! साधारण  दीड वर्षांपूर्वी मला  Facebook community learning lab -Asia Pacific जॉइनिंग चा  mail आला. हा ग्रुप होता ग्लोबल ऍडमिन्स चा . एकत्र ग्लोबल ऍडमिन्स Facebook features चे  आणि त्यामधील bugs बदल  discussion करत . आणि बऱ्याच  नवीन  गोष्टी नव्याने शिकायला मिळत. नवीन  नवीन गोष्टी शिकताना  आणि दुसऱ्या ऍडमिन्स च्या experience वरून  बरेच  जण  एकमेकांना रिस्पॉन्स देत होते. (तिकडे understanding जास्त आहे आणि ego कमी  आहे.. आवडली  कीं लगेच  bravo.. excellent.. love like ईमोजी चा  पाऊस पडतो आणि अजून उत्साह वाढतो... असो ) मागच्या 2 ऑक्टोबर ला first Facebook summit ची  announcement झाली.. आणि आपल्या आणि त्यांच्या वेळेत बरीच  तफावत असते (5 hours ) पहिले  खूप  confusion व्हायचे..   मला एकदा timing चे  खूप confusion झाले म्हूणन मी सनी  sk याला msg केला exact time काय आहे  आणि बऱ्याच  technical words माझ्यासाठी  नवीन...

#Socialmedia वर frustation काढणारे लोक

Image
  सगळ्या मीडिया मध्ये social मीडिया फेमस  आहे. हक्काची  जागा आहे. म्हणून लोक आजकाल  social मीडिया वर  frustration काढणे  सुरु झाले आहे  पहिले राग येत होती नंतर क्वीव यायला  लागली आणि आता तर  मन nutral झाले आहे. तुमच्या अचिएव्हमेन्टस share करा  ना राव....!  कशाला  तुमचे frustration काढता जेव्हा तुमच्या पोस्ट चा परिणाम कोणावर  ही होणार नाही. जर  एखादी व्यक्ती किंवा तिच्या पोस्ट तुम्हाला आवडत  नसतील  तर  हिम्मत असेल तर  तिला स्पस्ट सांगा नाहीतर बिनधास्त unfriend करा.  पोस्ट पण  वाचायच्या  स्वतःला त्रास पण  करून  घ्यायचा  आणि परत  पोस्ट पण  टाकायची  आणि परत  किती लोकांनी काय लिहले आहे  वाचत  बसायचे.. किती हा त्रास..  #dont frustate #Socialmediainfkuencer# AbhilashaBelure