#Socialmedia वर frustation काढणारे लोक

 


सगळ्या मीडिया मध्ये social मीडिया फेमस  आहे. हक्काची  जागा आहे. म्हणून लोक आजकाल  social मीडिया वर  frustration काढणे  सुरु झाले आहे 










पहिले राग येत होती नंतर क्वीव यायला  लागली आणि आता तर  मन nutral झाले आहे.
तुमच्या अचिएव्हमेन्टस share करा  ना राव....!😀 कशाला  तुमचे frustration काढता जेव्हा तुमच्या पोस्ट चा परिणाम कोणावर  ही होणार नाही.


जर  एखादी व्यक्ती किंवा तिच्या पोस्ट तुम्हाला आवडत  नसतील  तर  हिम्मत असेल तर  तिला स्पस्ट सांगा नाहीतर बिनधास्त unfriend करा. 😂😂पोस्ट पण  वाचायच्या  स्वतःला त्रास पण  करून  घ्यायचा  आणि परत  पोस्ट पण  टाकायची  आणि परत  किती लोकांनी काय लिहले आहे  वाचत  बसायचे.. किती हा त्रास.. 🙈

#dont frustate #Socialmediainfkuencer#AbhilashaBelure



Comments

Popular posts from this blog

Top Wellness Apps You Shouldn’t Miss in 2025.

Growing with Grace – Personal Development & Lifestyle Trends Every Maharashtrian Woman Should Embrace

Do Digital Detox Challenges Really Work? My Honest Experience in a Hyper-Connected World- Abhilasha Belure