मूड change करण्याची फास्ट उपाय.
मूड change करण्याची फास्ट उपाय.
बऱ्याच वेळेस काहीही कारण नसताना आपला मूड डाउन असते. कधी कधी एकदम फालतू कारणामुळे मूड upset असतो... कधी कधी सतत च्या कामामुळे मूड येत नसतो.. कधी कधी झोप झालेली नसते त्यामुळे मूड खराब असतो
..
काही काम झाले नाही म्हणून मूड खराब होतो आणि पुढचे काम लटकून राहतात.
कधी कधी ..50 लाईक्स असते आणि एक dislike आला म्हणून मूड खराब होते (हा.. हा... हा..)
असे होऊ शकते कधी कधी....
सांगण्याचे तात्पर्य काय कीं मूड कोणत्याही कारणाने खराब होऊ शकतो आणि मग पुढच्या कामावर किंवा मीटिंग वर परिणाम होऊ शकतो.
तर पटकन मूड ठीक करण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग..
तुमच्या फोन च्या गॅलरी मध्ये दहा तुमचे दहा favourite गाणे store करून ठेवा.. कीं ज्यांला range ची गरज नसावी.
कंमेंट मध्ये तुमच्या सगळ्यात favourite गाण्याची list टाका.
कोणत्या प्रकारच्या गाण्यामुळे मूड ठीक होऊ शकतो. हे आपण अभ्यास करू शकतो.
जर या दहा गाण्याने जरी मूड नाही change झाला तर लहानपणीच्या किंवा अगदी जिवलग मित्र /मैत्रिणीला फोन वर बोला.
Divert your mind....do whatever you like...dance, art, music, reading n shopping
ReplyDelete